आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटला पुत्ररत्न झाल्यास नाव फिलिप ठेवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- युवराज विल्यम व युवराज्ञी केट मिडलटन यांना पहिला मुलगा झाल्यास त्याचे नाव फिलिप या पणजोबाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीयचे पती व ड्यूक ऑफ इडिंगबर्ग युवराज फिलिप यांचे नाव बाळाला ठेवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. केट मिडलटनला मुलगा झाल्यास त्याचे नाव फिलिप असेल. युवराज विल्यमचे संपूर्ण नाव विल्यम आर्थर फिलिप असून त्यांच्या वडिलांचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज आहे. केटला जुलै महिन्यातील प्रसूतीची तारीख दिली आहे.