आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Very Low Impressive Leader, Pakistani Journalist Remarked

केजरीवाल ‘सर्वात प्रभावहिन’ नेता, पाकिस्तानी पत्रकारांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अरविंद केजरीवाल हे ‘सर्वात प्रभावहिन’ नेते आहेत, असे मत पाकिस्तानातील पत्रकारांनी व्यक्त केले आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या चमूने केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर आणखी एक ‘इंडिया शायनिंग ’, ‘चमकोगिरीचे राजकारण ’ , अशा प्रतिक्रिया केजरीवाल यांच्याविषयी ‘द न्यूज डेली’ने दिल्या आहेत. केजरीवाल नेहमी ‘ मफलर ’ घालून असतात, यावरही पाकिस्तानी मीडियाने भाष्य केले आहे.
मी अद्याप पाकिस्तानला भेट दिलेली नाही. द्विपक्षीय संबंधाचा देखील माझा अभ्यास नाही अशी कबुलीही केजरीवाल यांनी पत्रकारांना देऊन टाकली.