आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kill Rats Get Cellphone From South African Charity

दक्षिण आफ्रिकेची 'लय भारी' स्किम, 60 उंदीर मारल्यानंतर मिळतो मोबाइल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉहान्सबर्ग - कंपन्यांनी दिलेल्या विविध योजनांचा लाभ घ्‍यायला प्रत्येकाला आवडते. या आकर्षणापायी अनेक आश्‍चर्यकारक योजना घोषणा केल्या जातात. जॉहान्सबर्ग येथील एका धर्मदाय संस्थेने 60 उंदर मारणा-यांसाठी एक मोबाइल मोफत देण्‍याची योजना सुरु केली आहे. उंदरांनी दहशत माजवली आहे. या कारणामुळे लोकांनी स्थानिक धर्मदाय संस्थेला पत्र लिहिले. मग संस्थेने उंदर मारा आणि फोन घ्‍या अशी स्किम सुरु केली.

एसएमएस पाठवते संस्था
उंदीरांबाबतची योजना लोकांना कळावी यासाठी संस्था एसएमएस पाठवते. 69 उंदीर दाखवल्यानंतर संबंधिताला फोन दिला जातो. ही योजना इतकी हिट झाली की लोक दिवसभर उंदीर शोधण्‍यात घालवते. अनेकांना दोन फोन पटकवले आहेत.