आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, एक किलोमीटर उंच राहणाऱ्या प्रस्तावित किंग्डम टॉवरचे PICS & VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक किलोमीटर उंच राहणाऱ्या किंग्डम टॉवरच्या बांधकामासाठी सौदी अरेबिया सज्ज झाले आहे. जेद्दाह या शहरात या टॉवरची उभारणी करण्यात येणार असून बांधकाम पूर्ण झाल्यावर जगातिल सर्वांत उंच इमारतीचा दर्जा बुर्ज खलिफा या इमारतीकडून किंग्डम टॉवरकडे येणार आहे.
येत्या आठवड्यापासून किंग्डम टॉवरच्या बांधकामास सुरवात केली जाणार आहेत. एक किलोमीटर म्हणजेच 3,280 फूट उंच राहणाऱ्या या टॉवरच्या बांधकामाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती कन्सलटंट अॅडव्हान्स कन्सट्रक्शन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपनीने दिली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, नियोजन आराखड्यातील किंग्डम टॉवरची छायाचित्रे आणि व्हिडिओ...