आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमध्‍ये थकवा घालवण्यासाठी चाकूने मसाज, १० मिनिटासाठी मोजावे लागतात ४५० रु.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपेई (तैवान) - तैवानच्या मसाज पार्लरमध्ये सध्या एक वेगळ्या मसाजची चांगलीच चर्चा आहे. हा मसाज मोठ्या, चमकणा-या चाकूंनी केला जातो. येथे १० मिनिटांच्या मसाजसाठी सुमारे चारशे पन्नास रुपये खर्च करावे लागतात. गि-हाइकांना भलेही या चाकूची भीती वाटत असली तरी या मसाजमधून त्यांचा थकवा दूर होतो. एवढेच नव्हे, तर चीनमध्ये सुमारे दोन हजार वर्षांपासून मसाजची ही परंपरा सुरू आहे.
पुढे पाहा चाकूचा मसाज..