आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kurdish Women Fighter Ready To Fight Against Isis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यांच्या हातून मृत्यू मिळाल्यास \'जन्नत\' कशी मिळणार, ISIS च्या दहशतवाद्यांना भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - दहशतवाद्यांशी लढण्यासाठी संधी मिळाल्यानंतर कुर्दीश महिलांनी आनंद व्यक्त केला.
इस्तंबूल - तुर्कस्तानात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी लढा देण्यासाठी कुर्दीश सैन्य प्राण पणाला लावत आहे. कुर्दीश सैन्यात 15 हजार महिला जवान आहेत. त्यांच्या परिसराला दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी त्या लढा देत आहेत. सैन्यात महिला जवानांची भर्तीही सुरुच आहे. त्यामुळे रास-अल-आइनच्या मिलिट्री कॅम्पमध्ये जेव्हा या महिलांना दहशतवाद्यांशी लढण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.
ISIS ची भीती
या महिलांच्या हातून आपला मृत्यू झाला तर आपल्याला जन्नतमध्ये स्थान मिळणार नाही अशी भिती ISIS च्या दहशतवाद्यांना आहे. त्यामुळे हे दहशतवादी सतत या महिलांना मारण्याच्या प्रयत्नात असतात.
ईसवीसन पूर्व 549 पासून लढत आहेत महिला
मेडियन एम्पायर (ईसवीसन पूर्व 678 ते 549) पासून कुर्दीश महिला युद्धात लढत आहेत. त्यावेळी झेब्रा नावाच्या महिलेने जबाबदारी स्वीकारली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला फायटर्सचे PHOTO