आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या गॅरेजमध्येच बनवल्या दोन लॅम्बोर्गिनी, बीजिंगच्या रस्त्यावर चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार शर्यतींची आवड असलेल्या दोन चिनी तरुणांनी जगप्रसिद्ध लॅम्बोर्गिनी डायब्लो कारच्या दोन प्रतिकृती घरच्या गॅरेजमध्येच तयार केल्या आहेत. परदेशात दहा वर्षे मेकॉनोलॉजीचे शिक्षण घेतलेल्या वँग यू आणि ली लिन्ताओ या दोन उच्चशिक्षित तरुणांनी सहा वर्षे अथक परिश्रम करून आपले स्वप्न साकार केले. आता टी-रेक्स ही मोटारसायकल तयार करण्यात सध्या ते मग्न आहेत.

अलिबाबा कलेक्शनमध्ये : वँग आणि लीच्या पहिली लॅम्बोर्गिनी सन २०१२ च्या बीजिंग आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल प्रदर्शनात ठेवण्यात आली. ही कार अलिबाबा या प्रसिद्ध चिनी ई कॉमर्स कंपनीने आपल्या कलेक्शनमध्ये ठेवली आहे.
पुढील स्लाइड्‍स वाचा, हाताने बनवलेल्या लॅम्बोर्गिनी कारचा आतील भाग.