आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Largest Sandcastle In Brazil Makes Guinness World Record

असा हा रेतीचा सुंदर बंगला, गिनीज बुकमध्‍ये झाली नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरो- रेतीचा महाल बनू नये, तो कधीही कोसळू शकतो असे म्हटले जाते. परंतु ब्राझीलच्या नेट्रॉयमध्‍ये अमेरिकेचा सँड आर्टिस्ट रस्टी क्राफ्टने 12 मीटर ऊंच सँड कॅसल( रेतीचा महाल) बनवून इतिहास बनवला आहे. क्राफ्टच्या या कलाकरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये घेण्‍यात आली आहे.
दोन कंपन्यांचे प्रायोजकत्व
क्राफ्टला अमेरिकेच्या दोन कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळाले होते. यातून त्यांना आपले ब्रँड ब्राझीलमध्‍ये लोकप्रिय करता येणार आहे.
पुढे पाहा रेतीचा महाल...