आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे महिला विद्यापीठ सौदी अरेबियात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - साठ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेऊ शकतील, असे जगातील भव्य महिला विद्यापीठ सौदी अरेबियात स्थापन करण्यात येणार आहे. रियाधमध्ये 30 लाख चौ. मीटर परिसरात प्रिन्सेस नोरा बिंट अब्दुलरहमान युनिव्हर्सिटी साकारली जाईल. जागतिक कीर्तीची आर्किटेक्चर आणि डिझाइन फर्म पर्किन्स+विल दार अल-हंदाशसोबत विद्यापीठाचा आराखडा तयार करणार आहे.

विद्यापीठात विविध विषयांचे आधुनिक शिक्षण दिले जाणार आहे. कॅम्पसमधील मोकळ्या जागेत विद्यार्थिनींच्या प्रायव्हसीची काळजी घेतली जाईल. पर्किन्स+विल आणि दार विद्यापीठात महिलानुकूल वातावरण निर्माण केले जाईल.