आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रात्री दहानंतर झोपणारी मुलं वाचन व गणितात मागे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - रात्री उशिरा झोपणारी मुले अभ्यासात मागे पडू शकतात. ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एका अहवालात एका पाहणीचे हे निष्कर्ष आहेत. सात वर्षे वयापर्यंतच्या ११ हजार मुलांच्या पाहणीत आढळून आले की, झोपेच्या वेळा अनिश्चित असलेली आणि रात्री दहानंतर झोपणारी मुलं अभ्यासात (विशेषतः वाचन व गणित) मागे पडली आहेत.