आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Obama Kashmir India Pakistan Nawaz Sharif

काश्‍मीरप्रश्‍नी भारताविरोधात ओबामा गुपचूपपणे करीत होते पाकिस्‍तानशी \'सौदा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- पाकिस्‍तानने लष्‍कर-ए-तोएबा आणि तालिबानसारख्‍या दहशतवादी संघटनांना समर्थन देण्‍याचे बंद केले तर आपण काश्‍मीरप्रश्‍नी चर्चा करण्‍यास भारतावर दबाव टाकू, असा प्रस्‍ताव अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी 2009साली गुपचूपपणे पाकसमोर ठेवला होता. परंतु, पाकने हा प्रस्‍ताव फेटाळला होता.

1950च्‍या दशकापासून दक्षिण आशियामध्‍ये अमेरिकेची महत्‍वाची भूमिका राहिली पाहिजे असा त्‍यांचा आग्रह राहिला आहे, असे अमेरिकेमध्‍ये पाकिस्‍तानचे माजी राजदूत हुसेन हक्‍कानी यांनी आपले पुस्‍तक 'मॅग्निफिसेंट डेल्‍यूजन्‍स'मध्‍ये म्‍हटले आहे. आता त्‍याचा पुरावाच मिळाला आहे.

पुढे वाचा, हुसेन हक्‍कानीनीं झरदारींच्‍या पत्राच्‍या हवाल्‍याने केला खुलासा...