आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Horror Images Of Iraq Photojournalists On War: The Untold Stories From Iraq

पहिल्‍यांदाच समोर आली इराक युद्धाची विदारक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्‍सास- नुकताच युनिवर्सिटी ऑफ टेक्‍सास प्रेसद्वारे इराक युद्धाच्‍या परिस्थितीबाबतचे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले. या पुस्‍तकामुळे या युद्धाच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या. यातील छायाचित्रामुळे या युद्धाची विदारक परिस्थिती समोर आली आहे.

जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफरकडून फोटो संकलित करून 'फोटोजर्नलिस्‍ट ऑन वॉर- वन अनटोल्‍ड स्‍टोरी फ्रॉम इराक' या शीर्षकाचे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले आहे.

इराकमध्‍ये झालेल्‍या गंभीर युद्धातील फोटो पाहून लोकांना युद्ध हे एखाद्या देशाविरोधात असते की मानवतेविरोधात असते हे ठरवावे लागेल ? या फोटोंमधून तुम्‍हाला उद्धवस्‍त झालेले शहर, बंदुकीची दहशत, वेदना, निष्‍पाप आणि मानवी मुल्‍यांना छेद देणारे अनेक भीषण दृश्‍ये पाहायला मिळतील.

अनेक मोठे युद्ध आणि आंतरराष्‍ट्रीय वादांचे कव्‍हरेज केलेल्‍या प्रसिद्ध फोटोग्राफर्सनी इराक युद्धातील घटना फोटोंसमवेत जगासमोर सादर केली आहेत. अधिक फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...