आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lhasa Yogurt Festival News In Marathi, Divya Marathi

पाहा, तिबेटमधील ल्हासा युगूर्ट महोत्सवाचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या जगभरात वेगवेगळे महोत्सव साजरे केले जात आहे. स्पेनमध्‍ये होळी हा भारतीय सण साजरा करण्‍यात आला. त्या प्रमाणेच तिबेटमध्‍ये हजारो लोकांनी नुकतेच ल्हासा युगूर्ट महोत्सव साजरा केला. हे महोत्सव 17 व्या शतकात सुरु झाले. तिबेटमध्‍ये हा एक धार्मिक उत्सव म्हणून साजरा होतो. नागरिक भिक्खूंना युगूर्ट अर्पण करतात, असे तिबेट डेलीचे उपमुख्‍य संपादक ताशी पल्डेन यांनी सांगितले.
पुढे पाहा ल्हासा युगूर्ट महोत्सवाचे छायाचित्रे...