आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liberia Declares State Of Emergency As Ebola Death Toll Rises To 932, Divya Marathi

इबोला रोगाच्या भितीने लायबेरियत आणीबाणी जाहीर; 932 जणांचा आफ्रिकेत मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लायबेरियाच्या राष्‍ट्रपतींनी बुधवारी ( ता. 6) जीवघेण्‍या इबोला या रोगाशी लढण्‍यासाठी देशात आणीबाणी जाहीर केली. देशात इबोला पीडितांसाठी स्वातंत्र असे तपास केंद्र सुरू करण्‍यात येणार आहेत. आतापर्यंत इबोला आजाराने आफ्रिकेत 932 जणांचा बळी गेला आहे.
इबोलाचा प्रादुर्भाव हा लायबेरियाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याने आणीबाणीचा निर्णय घेतला आहे, असे राष्‍ट्रपती इलेन जॉन्सन-सरलिफ यांनी सांगितले. हा रोग आफ्रिकेतील पश्चिमेकडील राष्‍ट्रात मोठ्याप्रमाणावर पसरत चालला आहे.
पुढे वाचा जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाविषयी काय म्हटले...