आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियात हल्लेखोरांचा धुमाकूळ, तीन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली- बंदूकधारी हल्लेखोरांनी मंगळवारी(ता.27) लिबियातील हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जणांना ओलीस ठेवण्‍यात आले आहे. लिबियाच्या त्रिपोलीतील कोरिन्थिया हॉटेलमध्‍ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार घडवून आणला आहे.हॉटेलच्या एका कर्मचा-याने सांगितले, की बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या पाच हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी हॉटेलच्या गेट जवळ आडवण्‍याचा प्रयत्न मोडून काढला. प्रवेश करुन त्यांनाी कर्मचा-यांवर गोळीबार सुरु केला.यात तिघांचा मृत्यू झाला आहे. पार्क‍िंगजवळ कार बॉम्बचा स्फोट झाला.