आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Libya's Desert Pearl Ghadames Awaits Return Of Tourists

पर्ल ऑफ डेझर्ट: लिबियातील हे शहर ठरले आहे जागतिक वारसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिबियातील नेलुत जिल्हात घडामेस नावाचे एक शहर आहे. या शहराचे विशिष्ट म्हणजे दूस-या दशकात या गावातील घरे बांधण्यात आली आहेत. उन्हाळ्यात घर जास्त तापू नये यासाठी माती, चुना आणि ताडाचे खोड वापरून ही घरे तयार करण्यात आली आहते.
यामध्ये तळमजला सामान ठेवण्यासाठी तर पहिला मजला राहण्यासाठी वापरला जात असे. 1986 मध्ये जागतिक वारश्यामध्ये समाविशष्ट झालेल्या हे शहर दि पर्ल ऑफ दि डेसर्ट नावाने ओळखले जाते.
पुढील स्लाइडवर पाहा या अजब शहराचे फोटो.