आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Of Transgenders And Male Cross Dressers In Pakistan

पोटाची खळगी भरण्‍यासाठी हा तरुण पार्ट्यांमध्‍ये करतो डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: वसीम अक्रम
रावळपिंडी - पाकिस्तानमध्‍ये राहणा-या 27 वर्षांच्या वसीम अक्रम मोबाइलचे एक दुकान चालवतो. पण मिळणारे उत्पन्न तुटपूंजे होते. यामुळे वसीम रात्री डान्सर म्हणून काम करत आहे. मात्र तो महिला डान्सर म्हणून लोकांचे मनोरंजन करतो. तो राणी या नावाने प्रसिध्‍द आहे. वसीम विवाह आणि खासगी मेजवानींमध्‍ये डान्सरचे काम करते.
जीवनाबाबत अक्रम म्हणतो, की माझी आणि माझ्या कुटूंबाचा गाडा चालवण्‍यासाठी फक्त एकच नौकरी पुरेशी नसते. एक डान्सर म्हणून व‍िवाह, पार्ट्या आणि उत्सवांमध्‍ये काम करणे कैकपटीने पैसा मिळते.

मी ट्रान्सजेंडर नाही, असे तो सांगतो. एक सामान्य माणूस म्हणून डान्सचा आनंद आणि त्यातून मिळणा-या पैशातून दररोजचा गरजा भागवल्या जातात.पाकिस्तानमधील जाचक कायदे वसीम आणि ट्रान्सजेंडरसारख्‍या लोकांना भीतीच्या वातावरणात रहावे लागते. त्यामुळे ती शहरात रहायला जातात. तिथे आपली ओळख जाहीर करत नाही.

पाकिस्तानमध्‍ये महिला आणि पुरुषांची कामे निश्चित करण्‍यात आले आहे. तृतीयपंथीयांना फक्त पार्ट्या आणि विवाहात डान्ससाठी परवानगी दिली जाते. अशावेळी वसीमने स्त्रीचे मेकअप करुन डान्स करणे किती अवघड होत असेल ही कल्पना केलेलीच बरी.

पुढे पाहा, डान्सर म्हणून काम करणा-या वसीम आणि काही ट्रान्सजेंडर्सची छायाचित्रे