आईचे काळीज: खवळलेल्या नदीतून छावा सुखरूप बाहेर ! पाहा PICS
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
केवळ मानवातच नव्हे, तर प्राण्यांमध्येही याची झलक पाहायला मिळते. केनियातील जंगलात खवळलेल्या नदीत छाव्याला आणण्यासाठी आईच्या हृदयाचा हा साक्षात पुरावा मिळाला. सिंहिणीने जिवाची पर्वा न करता छाव्याला किनारी सुखरूप आणले. फ्रान्सचे फोटोग्राफर किरियाकोस काजिरास यांनी काढलेले हे छायाचित्रे सध्या जोरदार चर्चेत आहे.