आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा वर्षांच्या चिनी मुलाचे अजगरासोबत 15 दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - ली तिनझेंग हा अकरा वर्षांचा चिनी मुलगा सध्या एका अजगरासोबत राहतोय. चीनच्या गुआनडोंग प्रांतातील फोशान शहरात काचेच्या घरात त्याने महाकाय अजगरासोबत स्वत:ला कोंडून घेतले आहे.तो केवळ जेवण आणि प्रातर्विधीसाठी या घरातून बाहेर पडतो. जन्मापासून तिनझेंग अजगरासोबत खेळला आहे. यंदाचे चीनी नववर्ष हे सापाचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यामुळे सलग 15 दिवस अजगरासोबत राहून त्याला जागतिक विक्रम नोंदवण्याचा त्याचा संकल्प आहे.