आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संस्‍कृतीची‘LIVE IN RELATIONSHIP’ परंपरा, इच्‍छा असेल तर राहू शकतात एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘LIVE IN RELATIONSHIP’ हा भारतीय समाजात नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. सामाजिक पातळीवर आजही या प्रथेला मान्‍यता देण्‍यात आलेली नाही. एखादी महिला लग्‍नाआगोदर एखाद्या पुरूषासोबत राहत असेल तर सामाजिक दृष्‍टीकोणातून पाप मानले जाते. जर एखाद्याने तसा प्रयत्‍न केला तर पाश्चात्‍य संस्‍कृतीचे अनुकरण केल्याचा आरोप केला जातो.
आपल्‍या संस्कृतीमध्‍ये आजही असे मानले जाते की प्रत्‍येकाची जोडी ही स्‍वर्गातून तयार होऊन येते. अधुनिक प्रगती झाली असली तरी, काही पारांपरीक प्रथांचा पगडा आजही टीकून आहे. ‘LIVE IN RELATIONSHIP’ चा प्रकार भारतीय संस्‍कृतीमध्‍ये आहे, असे म्‍हटल्‍यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.'सहजीवन' ही परंपरा पुरातन काळापासून चालत आली असून ‘LIVE IN RELATIONSHIP’ या पाश्चात्‍य संस्‍कृतीशी मिळती-जुळती आहे. आजही या संस्‍कृतीचा प्रभाव भारतीय समाजामध्‍ये पाहायला मिळतो.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या परंपरे विषयी...