अमेरिकी पत्रकार जेम्स फोले यांची गळा चिरुन हत्या केली गेली. या घटनेची नकल करताना किशोरवयीन मुलगा.
आतापर्यंत तरुणांना जिहादी बनवण्याचे प्रयत्न केले जात होते. आता मांत्र 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या किशोरवयीन मुलांना जिहादी बनवण्याचे प्रयत्न केले जात आहे. या मुलांना जिहादच्या नावाखाली शिरच्छेद कशा पद्धतीने करायचा याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
आतापर्यंत तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आखाती देशात नेले जात होते. नौकरी ऐवजी त्यांचे जिहादी कारवायांसाठी ब्रेनवॉशिंग केले जात असे. आता मात्र जिहादी संघटना अगदी किशोरवयीन मुलांना
आपले लक्ष बनवले आहे. जिहादच्या नावाखाली शिरच्छेद कसा करायचा, याचे प्रशिक्षण लहान मुलांना दिले जाणार आहे. यामुळे जिहादसाठी काम करणा-या किशोरवयीन मुलांकडून जगाला धोका असल्याचे प्रतिपादन इंग्लडमधील मेयर स्फीटन ग्रीनहाग यांनी लंडनमध्ये होणा-या 'कांउटर टेरेरिज्म'च्या कार्यशाळेत केले.
पुढील स्लाईडवर पाहा किशोरवयीन जिहादींचे फोटो...