आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटेपण आलेल्‍या महिला फेसबुकवर लपवतात RELATIONSHIP

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबालवृद्ध सर्वांनाच फेसबुकने वेडे केले आहे, असे म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. अभिव्‍यक्‍त होण्‍याचे सर्वात सोपे साधन फेसबुक असल्‍यामुळे प्रत्‍येकाला, आपली मत, विचार मांडण्‍याचा अधिकार मिळतो. युवकांमध्‍ये तर जास्‍त काळ ऑनलाईन राहण्‍याची स्‍पर्धा लागलेली असते.
आपल्‍या RELATIONSHIP बद्दल बिनधास्‍तपणे लिहणा-या युवकांची संख्‍या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याबरोबरच RELATIONSHIP बद्धलची चुकीची माहिती देणा-या लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. एका संशोधनानुसार एकटेपण आलेले लोक आपल्‍या RELATIONSHIP बद्दलची माहिती लपवत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
कुठे झाले संशोधन वाचा पुढील स्‍लाईडवर ...