आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Shri Krishna Brith Function News In Marathi, Nepal, Divya Marathi

विदेशातही ‘गोविंदा आला रे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका / काठमांडू - श्रीकृष्ण जन्माचा सोहळा केवळ भारतातच नव्हे तर शेजारील बांगलादेश, नेपाळमध्येही रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ढाक्यात जिवंत देखाव्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

कृष्णजन्माष्टमी जगभर साजरी करण्यात आली. बांगलादेशात तर रविवारी सार्वजनिक सुटी होती. राष्ट्राध्यक्ष अब्दुल हामीद, पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या. देशभरात पूजा, गीता वाचन, कीर्तन इत्यादी कार्यक्रमही सुरू होते.
पुढे पाहा कृष्‍ण भक्तांची मांदियाळी...