आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Lost Wallet Test\' Finds Helsinki Residents Are Most honest, Lisbon Least Honest

मुंबईच्या प्रामाणिकपणाचा जगात डंका, वाचा कोणता देश आहे कोणत्या स्थानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युयॉर्क- एखादी वस्तू हरविली तर ती पुन्हा सापडण्याची शक्यता तशी विरळच असते. परंतु, आजही जगातील काही नागरिक प्रामाणिक असून पैशांपेक्षा प्रमाणिकपणाला महत्त्व देतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. मुंबईतील नागरिक सापडलेली वस्तू परत करतात, यामुळे मुंबईचा जगात प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागला आहे.

जगभरातील नागरिकांच्या प्रामाणिकपणाबद्दल 'रिडर्स डायजेस्ट' या इंग्रजी वृत्तपत्राने नुकतेच एक रोचक सर्वेक्षण केले. त्यांनी जगभरातील 16 शहरांमध्ये प्रत्येकी 12 पाकिटे रस्त्यांवर टाकली. यातील प्रत्येक पाकिटात 50 अमेरिकन डॉलर, मोबाईल क्रमांक, बिझनेस कार्ड, कुटुंबाचे छायाचित्र, कुपन आदी साहित्य ठेवले. कोणकोणत्या ठिकाणांवरून पाकिट परत मिळते, यावरून शहरांचा क्रमांक लावण्यात येणार होता.

जगभरातील पहिली दहा प्रामाणिक शहरे कोणती...वाचा पुढील स्लाईडवर