आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेतील शाळेत मॅडोना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी पॉप गायिका मॅडोनाने मंगळवारी मलावीच्या मकोको प्राथमिक शाळेत आपल्या मुलांसह हजेरी लावली. (डावीकडे ) डेव्हिड बँडा आणि मर्सी जेम्स ही दोन मलावी मुले मॅडोनाने दत्तक घेतली आहेत. रायझिंग मलावी आणि अमेरिकेतील बिल्ड ऑन या मॅडोनाच्या दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अनाथ मुले, बालआरोग्य,एड्स निर्मूलन आदींसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.या देशात मॅडोनाच्या या संस्था सर्वात मोठ्या देणगीदार आहेत. मॅडोना आपल्या दत्तक मुलांसह 31 मार्च रोजीच मलावीत आली आहे.