आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान आत्मघाती हल्ल्याने हादरले; पाच ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानातील क्वेटा शहर शनिवार आत्मघाती हल्ल्याने हादरले. यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात चार अर्धसैनिक बलाच्या चार जवानांचा समावेश आहे.
'सिन्हुआ'नुसार शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारस हा हल्ला झाला. हल्लेखोरांची स्पोटकांनी भरलेली कार काम्बरानी रोडवरील अर्धसैनिक बलाच्या गाडीवर आदळली आणि शक्तीशाली स्फोट झाला. क्वेटा दक्षिण पश्चिम प्रांत बलूचिस्तानची राजधानी आहे.
पाक अण्वस्त्र तळावर हल्ला; रॉकेट लाँचर्स, अँटोमॅटीक शस्त्रांचा खुलेआम वापर
पाक हिंदूंची भारत, अमेरिकेकडे याचना