आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malala Yousafzai Speech On The Background Of Terror Attack In Peshawar

दहशतवादाबदद्ल कुराणमध्ये काय सांगितले आहे, जाणून घ्या मलालाकडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफझाईने नोबल पुरस्कार समारंभात दहशतवादाबाबत कुराणमध्ये काय सांगितले आहे, याची माहिती दिली होती. यावेळी तिने लहान मुलांच्या शिक्षणावरही प्रकाश टाकला होता. आज पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवादी झाला. यात शंभर पेक्षा जास्त नागरिक ठार झाले.
या पार्श्वभूमिवर बघुयात काय म्हणाली होती मलाला...पुढील स्लाईडवर क्लिक करा...