आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्वाललंपूर - मलेशियन एअरलाइन्सची बोइंग 777-200 प्रवाशी विमान बेपत्ता झाले असून विमानाशी संपर्क तुटला आहे. विमानात 239 प्रवाशी होते. बहुतेक प्रवाशी चीनच्या बीजिंग शहरात उतरणार होते. बोइंग 777-200 विमानाने बीजिंगसाठी क्वाललंपूरमधून उड्डाण घेतले होते.
मलेशियन एअरलाइन्सने विमानातील नातेवाइकांसाठी हेल्पलाइन सुरू केले आहे. एअरलाइन्सचा विमानाशी असलेला संपर्क तुटला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.