आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएच 370 विमान दुर्घटनेचा अंतरिम अहवाल 7 मार्चला होणार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वाललंपूर - मलेशियाच्या हवाई वाहतूक विभागाने गेल्या वर्षी गायब झालेल्या एमएच 370 विमानाचा अंतिम अहवाल 7 मार्च रोजी जाहीर करणार आहे. मलेशियाचे वाहतूक अजीज कपरावी यांनी बुधवारी(ता.28) याबाबत माहिती दिली.
विमानाच्या अहवालामुळे तांत्रिक चौकशीची माहिती विस्तृत मिळेल, असे अजीज यांनी सांगितले. 8 मार्च 2014 मध्‍ये क्वाललंपूरहून बीजिंगकडे जाणारे एमएच 370 विमान गायब झाले होते.एका वर्षापासून सुरु असलेल्या शोध मोहिमेनंतरही विमानाची सापडलेले नाही. विमानात 239 प्रवाशीसह क्रूर मेंबर्स होते. एप्रिल 2014 मध्‍ये स्थापन करण्‍यात आलेले आंतरराष्‍ट्रीय तपास पथकाचे निष्‍कर्षही अहवालाचा समावेश असणार आहे.