आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Male Dolphin Falls In Love With Female Researcher

डॉल्फ‍िनने केले महिलेवर प्रेम, वाचा त्या दोघांमधील केमिस्ट्रीविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एखाद्या प्राण्‍याला माणसाशी प्रेम होऊ शकते का? हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. एक नर डॉल्फ‍िनला त्याच्यावर संशोधन करणा-या महिलेशी प्रेम होते. दोघांमधील केमिस्‍ट्री पूर्णपणे वेगळी आहे.

बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री'द गर्ल हु टॉक्ड टू डॉल्फ‍िन' मध्‍ये मार्गेट हॉव लॉवेट सांगतात,की 1965 मध्‍ये नासाच्या एका प्रकल्पामध्‍ये 6 वर्षांपासून पीटर नावाच्या नर डॉल्फ‍िनला इंग्रजी बोलण्‍यास त्या शिकवत होत्या. त्यावेळी 23 वर्षीय लॉवेट नर डॉल्फ‍िन पीटरच्या खूप जवळ आल्या होत्या. जेव्हा ती पीटरला बॉटल नोज शिकवायची, तेव्हा तो इंग्रजी बोलण्‍याचा प्रयत्न करित असे.
लॉवेट आणि पीटर यूएस व्हर्जिन आयसलँडवर एकत्र राहत आहेत. दोघांचेही बरोबर खाणे-पिणे चाललायचे. आंघोळ करायचे आणि झोपून जायचे. खर सांगयच ते हे, की पीटर लॉवेटवर प्रेम करू लागला होता. माझ्यामुळे समुद्री सस्तन प्राण्‍यांमध्‍ये लैंगिक इच्‍छा उद्दीप‍ित झाली होती. पीटरला माझे त्याच्याबरोबर असणे आवडत असे. तो स्वत: गुडघे, पाय आणि हातांनी स्पर्श करत, असे लॉवेट यांनी सांगितले. दोघांमध्‍ये कोणतेही शा‍रीरिक संबंध आले नाही, असे संशोधकांने स्पष्‍ट केले.

पीटर खूप वेळेस हिंसक होत असे. अनेक वेळेस त्याच्या जवळ दोन मादी डॉल्फ‍िन पाठवले जायचे. त्यांच्या माध्‍यमातून त्याचे सामाजिककरण करण्‍याचे प्रयत्न करत. अशा गोष्‍टी करणे संशोधनासाठी फायदेशीर ठरत. तो अनेक वेळेस आपले पोट आणि जनेंद्रियांनी मला धक्के मारायचा. तथापि याचा अर्थ असा,की तो आपले प्रेम यामाध्‍यमातून दाखवत होता, असे त्यांनी सांगितले. ती सुध्‍दा पीटरला पसंत करत आणि त्याला डॉल्फ‍िन न म्हणता त्याच्या नावाने हाक मारायची. आम्ही दोघेही एकमेंकांसाठी बनलो होतो. तो माझ्यासाठी सेक्शुअली योग्य नव्हता. आमच्या दोघांमध्‍ये कोणतेही संबंध बनले नाही. पण त्याच्या भावनांचा आदर मी राखत. हे पूर्णपणे एकतर्फी प्रेम नव्हते.

(छायाचित्रकार - बीबीबी डॉक्युमेंट्री)