आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्वावर जिद्दीने मात : स्फोटात पाय गमावल्यानंतरही पुश-अप्सचा नवा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉजिर्या (अमेरिका) - अमेरिकन जवान तेमूर डिएडिनी (22) याने पुशअपचा नवा विक्रम नोंदवला आहे. तेमूरने 38.25 सेकंदात 36 पुश अप्स केले. अमेरिकेत त्याच्या या विक्रमाची सध्या चर्चा आहे. ऑगस्ट 2011 मध्ये अफगाणिस्तानात असताना आयईडी स्फोटात त्याचे दोन्ही पाय गमावले. अमेरिकन संरक्षण विभागातर्फे आयोजित एका कार्यक्रमात तेमूरने हा विक्रम प्रस्थापित केला.
नवा विक्रम - 38.25 सेकंदात 36 पुशअप्स
अपंगत्वानेच तेमूरमध्ये नवी जीवनज्योत प्रज्वलित केली. याच जिद्दीतून त्याने अँम्प्युटी गटात प्लँच पुश अप्सचा विक्रम नोंदवला. या स्पर्धेत पाय हवेत ठेवून पुशअप्स केले जातात.