आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Couple Inseparable For More Than 62 Years Die, Divya Marathi

Made For Each Other: 62 वर्षांपासून एकत्र जगले, जगाचा निरोपही घेतला बरोबरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेकरस्फील्ड(कॅलफोर्निया ) - 62 वर्षे ते दोघे एकत्र राहिले.जगाचा निरोपही दोघांनी एकत्रच घेतला. जोडप्याचे नाव आहे डॉन आणि मॅक्साइन सिम्पसन. ते कॅलिफोर्नियातील बेकर‍स्फील्ड येथे राहायचे. दोघांनी 62 वर्षांपूर्वी विवाह केला. तेव्हापासून दोघेही एकमेंकांना सोडून कुठेही राहिले नाहीत.
जिथे डॉन जायचे तिथे आपली पत्नी मॅक्साइनला घेऊन जात असे. या दाम्पत्याला दोन मोठी मुले आहेत. मॅक्साइनला कॅन्सर होता. पडल्याने डॉन यांची हडे तुटली होती. अशा प्रसंगी दोघांवर घरीच उपचार केले जायचे. मात्र काही दिवसांनी डॉन यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तासाभरात मॅक्साइननेही प्राण सोडले. प्रत्येकक्षणी एकत्र राहणा-या डॉन आणि मॅक्साइन यांनी जगाचा निरोपहीबरोबरच घेतला.

पुढे पाहा या अनोख्‍या प्रेम कथेविषयी...