आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या रस्त्यावर धावला यांत्रिक घोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सू डाऊचेंग या व्यक्तीने यांत्रिक घोड्याची निर्मिती केली आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील शियानच्या रस्त्यावर त्याने या घोड्यावरून रपेट मारली तेव्हा तो आकर्षणाचे केंद्र ठरला. २ मीटर लांब १.५ मीटर उंच घोड्याला चार पाय व दोन सहायक चाके असून त्याचे वजन २५० किलो आहे. त्याच्या निर्मितीसाठी २ महिन्यांचा कालावधी लागला.
पुढे वाचा पेट फिटनेस क्लब जॉइन करून मॅक्सने तीन किलो वजन घटवले