आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानी कलाकार मीराचा लग्‍नाच्‍या तिस-या महिन्‍यात घटस्‍फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद- सोनी राजदानच्‍या 'नजर' या चित्रपटातून बॉलीवुडमध्‍ये 'मीरा' या नावाने पदार्पण करणारी पाकिस्‍तानी कलाकार इतिजा रूबाबचा लग्‍नाच्‍या तिस-या महिन्‍यात घटस्‍फोट झाला आहे.
एका पाकिस्‍तानी वृत्तपत्रानुसार, मीराने तिचा पती पायलट कॅप्‍टन नाविदला घटस्‍फोट दिला आहे. दोघांनी तिन महिन्‍यांपूर्वी अमेरिकेमध्‍ये लग्‍न केले होते. घटस्‍फोटासाठी मीराने अजब कारण पुढे केले आहे.
नाविदची आई अर्थात मीराला सासू आवडत नसल्‍यामुळे तिने घटस्‍फोट घेतला असल्‍याचे तिचे सासारे राजा परवेज यांनी माध्‍यमांना सांगितले आहे. ते म्‍हणाले, की मीरा गुरूवारी न्‍यूर्याक पोहोचली व तिने नाविदला विमान तळावर बोलावले. तो तिला रिसिव्‍ह करण्‍यासाठी जात असताना आम्‍ही त्‍याला स्‍पष्‍टच सांगितले एक तर मीराला सोडूण दे किंवा आम्‍हाला कायमचे विसरून जा.