आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्‍या 10 च्‍या वर्षीच चढले \'बॉडीबिल्डिंगचे भूत\', कित्‍येक किताबांवर कोरले नाव, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्‍येकाला कोणतातरी छंद असतो. त्‍या छंदाच्‍या पूर्ततेसाठी जो-तो धावत असतो. असाच एक छंद डेवियन हिल याला लागला आहे. तो म्‍हणजे बॉडीबिल्डिंगचा! वयाच्‍या दहाव्‍या वर्षांपासूनच डेवियनला बॉडीबिल्डिंगचा छंद जडला आहे.

18 व्‍या वर्षांमध्‍येच त्‍याने त्‍यापेक्षा कित्‍येक मोठ्या लोकांना बॉडीबिल्डिंग (शरिरसौष्‍ठव) स्‍पर्धेत पाणी पाजले. कित्‍येक पुरस्‍कार आपल्‍या नावे केले. डेवियनने स्‍वत:ला या खेळासाठी समर्पित केले. शरीर मजबूत ठेवण्‍यासाठी डेवियन दररोज पाच हजार कॅलरीजचे जेवण घेतो. आणि सकाळी चार वाजतापासून व्‍यायामाला सुरुवात करतो.

'आपल्‍याला कोणत्‍या गोष्‍टीची आवड असेल तर आपण ते कसेही साध्‍य करु शकतो', असे डेवियन म्‍हणाला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, डेवियनच्‍या आहाराविषयी