आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'ब्रूस हजारा\' नावाने ओळखला जाणारा अफगानिस्‍तानचा \'ब्रूस ली\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या इंटरनेट आणि सोशल मिडियावर एका युवकाची चर्चा जोर धरत आहे. हा युवक हूबेहूब ब्रूस ली सारखा दिसणारा असल्‍यामुळे आजही ब्रूस ली जीवंत असल्‍याचा भास प्रत्‍येकाला होतो.
अफगानिस्‍तानात राहाणारा 'अलीजादा'चा चेहरा ब्रूस ली सारखा असल्‍यामुळे लोक त्‍याला 'ब्रूस हजारा' नावाने ओळखतात. ब्रूस ली मार्शल आर्ट्समध्‍ये प्रसिद्ध असल्‍यामुळे ब्रूस हजारालाही मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले जात आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ब्रूस हजारा म्‍हणाला की ' मला मार्शल अर्टमध्ये चॅम्पियन व्‍हाण्‍याची इच्‍छा आहे. याबरोबच हॉलीवूड चित्रपटात काम करण्‍याची इच्‍छा आहे. मात्र परिस्थिती हालाकीची असल्‍यामुळे माझे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी मला वेळ लागत असल्‍याची खंत ब्रूस हजाराने व्‍यक्‍त केली.
पुढील स्‍लाईडवर पाहा अफगानिस्‍तानच्‍या 'ब्रूस ली' छायाचित्रे...