आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा जगातील सर्वात उंच आणि कमी उंचीचे माणसं भेटतात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या वार्षिक रेकॉर्ड बुकचे 60 व्या आवृत्तीचे सेलिब्रेशन करण्‍यात आले आहे. यानिमित्त गुरुवारी ( ता. 13) लंडनमध्‍ये जगातील सर्वात कमी उंचीचा चंद्र बहादूर डांगीने जगातील सर्वात उंच सुलतान कोसेनसह छायाचित्रासाठी पोज दिली. एका छायाचित्रात चंद्र बहादूर डांगी यांना त्यांचे पुतीने डोलख डांगी यांनी कडेवर घेतले आहे.
तुर्कस्तानचे 31 वर्षांचे कोसेन 8 फुट 23 इंच इतके उंचा आहेत. चंद्र बहादूर हे 54. 6 सेमी उंच आहेत. नेपाळचे चंद्र बहादूर यांचे वय 74 असून त्यांचे वजन 12 किलोग्रॅम आहे. बहादूर यांच्या पूर्वी फ‍िलिपाइन्सचे जुनरी बालाविंग जगातील सर्वात कमी उंचीचे व्यक्ती होते.

पुढे पाहा संबंधित छायाचित्रे....