आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडी बिल्‍ड करण्‍याचा छंद असलेले जगातील सर्वात छोटे शक्‍तीमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीबिल्‍डींगचा छंद ब-याच लोकांना असतो, विशेषता बॉडी बिल्‍ड करण्‍याचा छंद तरूणांना जास्‍त पाहायला मिळतो. मात्र हा छंद सात ते नऊ वर्षाच्‍या मुलांना लागला तर, आश्चर्य वाटल्‍याशिवाय राहणार नाही. बॉडी बिल्‍ड करण्‍याचा छंद रोमानी बंधुनां लागलेला आहे. हे दोघे बंधु बॉडी बिल्‍ड करण्‍यासाठी रोज दोन तास कसरत करतात. या बंधुना त्‍यांच्‍या घरामध्‍ये पहिलवान नावाने ओळखले जाते.
या दोन बंधुपैकी ग्‍युलिआनो स्‍टोरेचे वय नऊ वर्षे आहे, तर त्‍याचा छोटा भाऊ क्लॉडियूचे वय सात वर्षे आहे. या बंधुनां सर्वात शक्‍तीमान बालक म्‍हणून जगभर ओळखले जाते. बॉडी बिल्‍ड करण्‍याबरोबरच वेगवेगळ्या कसरती करण्‍याचा छंद यांना लागला आहे.
या मुलांचे वडील ल्‍यूलियान स्‍टोरे यांनी आपल्‍या मुलांना बॉडी बिल्‍डर बनवण्‍याचा निर्णय घेतला. मुलांचे शरीर चांगले व मजबुत होण्‍यासाठी ल्‍यूलियान हे मुलांकडे विशेष लक्ष्‍ा देतात.
पुढील स्‍लाईडवर जाणून या मुलांनी केलेले वर्ल्‍ड रेकॉर्ड ...