आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांपेक्षा पुरुष जास्त रोमँटिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महिलांपेक्षा पुरुष ‘व्हॅलेंटाइन डे’ जास्त रोमँटिक पद्धतीने साजरा करतात, असा दावा ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. महिला व्हॅलेंटाइन डेसाठी फारसा उत्साह दाखवत नाहीत. एखादे कार्ड भेट देण्याशिवाय त्या फार काही करत नाहीत, असे अभ्यासात आढळून आले आहे. ब्रिटनमधील 2000 स्त्री-पुरुषांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 21.5 टक्के महिलांनी व्हॅलेंटाइनसाठी खास काही करणार नसल्याचे म्हटले आहे.