Mental Illness News In Marathi, Yoga, Divya Marathi
मनोविकारांवर योगासने ठरतात अधिक प्रभावी
8 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
वॉशिंग्टन - बायपोलार डिसऑर्डरसारख्या नैराश्यदायक विकारांमध्ये योगासने ही मानसिक तसेच शारीरिक पातळीवर लाभकारक ठरतात, असे एका संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. हा आजार झालेल्या रुग्णांनी योगासनांमुळे चांगलाच सकारात्मक परिणाम झाल्याचे मान्य केले आहे.