आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : तरुणांची मते खेचण्यासाठी महिला उमेदवाराने दिली टॉपलेस पोझ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोत मागील काही दिवसापूर्वी जेव्हा लोक झोपेतून उठले तेव्हा जाहीरातीतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याचे कारण होते येथे होणा-या एका निवडणूकीसाठी एका काँग्रेसी महिला उमेदवाराने आपले टॉपलेस पोस्टरची जाहीरात दिली होती.
व्यावसायाने मानसशास्त्राची प्राध्यापक असलेली नतालिया जुऑरेजने आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एक नवीन शक्कल लढवली. लोकांच्या मनात मनात जाण्यासाठी हे उमेदवार महिलेने चक्क आपले कपडेच काढून टाकले. नतालिया मेक्सिकोमधील डेमोक्रेटेक रिवॉल्यूशनची सदस्य आहे तसेच आता गुआडालजरा येथून निवडणुक लढवित आहे.
असा प्रचार केल्याबाबत नतालिया खूपच उत्साहित झाली आहे. तसेच ती म्हणते यामुळे युवा मतदार जागृत व प्रभावित होतील व मला मतदान करतील. नतालियाने या जाहीरातीत आणखी सहा महिलांबरोबर टॉपलेस पोझ दिली आहे.