आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाने बहिष्कार घातल्याने दगडाखाली घेतला आश्रय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको - सॅन जोन्स दे लास पियार्दसच्या जवळ एक कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून एका दगडाखाली राहते. हा दगड त्यांच्या घराचे छत आहे. दगडाचा व्यास सुमारे 131 फूट आहे. परिसरात वाळवंट आहे. वडील आणि कुटुंबीयांना सॅन जोन्स गावच्या लोकांनी बाहेर काढले होते. त्यामुळे दगडाचा आश्रय घ्यावा लागला, असे या घराच्या कुटुंबप्रमुखाने सांगितले.