आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाचे झाले होते अपहरण, ई-मेलमधून खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - बेपत्ता मलेशियन विमानाबाबत ‘डेली मेल’ला मिळालेल्या एका ई-मेलनुसार मलेशियातील विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण झाले होते. विमानाने इंडोनेशियाच्या आकाशात घिरट्या घालाव्यात, असे अपहरणकर्त्यांनी पायलटला बजावले होते. हे विमान पाच तास इंडोनेशिया व मलेशियाच्या आकाशात होते. दुसरीकडे सरकारशी वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, यावर काहीच तोडगा निघू शकला नाही आणि इंधन संपल्यावर विमान हिंदी महासागरात कोसळले.