आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Michelle Howard Becomes Navy's First Female Four star Admiral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी नौदलात पहिल्यांदाच ‘फोर स्टार’ महिला अ‍ॅडमिरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन नौदलाच्या 236 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला नौदल प्रमुखाला फोर स्टार अर्थात चार पदकाचा मान देण्यात आला आहे. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार मिशेल हॉवर्ड यांना काल हे पदक प्रदान करण्यात आले. याबद्दल अमेरिकेचे संरक्षण सचिव चक हेगल यांनी मिशेलचे अभिनंदन केले. हॉवर्ड यांच्या कारकीर्दीतील हे यश सर्वांसाठी नवा आदर्श ठरेल, असे पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी रिअर अ‍ॅडमिरल जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. मिशेल 32 वर्षांपासून सेवेत आहेत.

(फोटो - मिशेल हॉवर्ड )