आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama Couldn't Make Her Stop Dance In Beijing

चीनच्‍या पारंपरिक नृत्‍यावर थिरकल्‍या मिशेल ओबामा, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अ‍मेरिकेची प्रथम महिला नागरिक मिशल ओबामा आणि त्‍यांच्‍या दोन मुली माल्‍या आणि साशा सध्‍या चीन दौ-यावर आहेत. चीनी प्रसारमाध्‍यमांनी मिशेल ओबामांच्‍या या दौ-याला 'जेंटल डिप्‍लोमेसी' हे नाव दिले आहे.

मिशेल ओबामांचा दौरा शिक्षण आणि अन्‍य सामाजिक प्रश्‍नांशी निगडीत आहे. या दौ-यामध्‍ये मिशेल ओबामांनी शाळकरी मुलींसमवेत गप्‍पा मारल्‍या तसेच खेळ सुध्‍दा खेळल्‍या.

मिशेल जेव्‍हा चीनच्‍या मध्‍य प्रांतातील जियान मध्‍ये पोहोचल्‍या त्‍यावेळी पारंपरीक नृत्‍य पाहून स्‍वत:ला आवरु शकल्‍या नाही. त्‍यांनी नृत्‍यामध्‍ये सहभागी होऊन न्‍यृत्‍याचा मनमुराद आनंद लुटला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, चीनी पारंपरिक न्‍यृत्‍यावर थिरकताना मिशेल ओबामा यांची छायाचित्रे.