आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Microsoft CEO Satya Nadella Doesn't Skimp On Sleep

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

८ तास झोपतो, सकाळी ७ वाजता जागा होतो, मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेलांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सर्वांत यशस्वी व्यक्ती कमी झोपतात, असे जगभरात मानले जाते. जगातील मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओतही ही बाब समान आहे. मात्र मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेलांना ती लागू होत नाही. जगातील टॉप सीईओंमध्ये सर्वांत जास्त झोप नाडेला घेतात. ते पूर्ण ८ तास झोपतात. एबीसी न्यूज चॅनलच्या रॅपिड इंटरव्ह्यू राउंडमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
पुढे वाचा, इतर कोणते सीईओ किती तासांची झोप घेतात...