आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Microsoft CEO Steve Ballmer To Retire In 12 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायक्रोसॉफ्टचे सीईओ स्टीव्ह बाल्मर निवृत्त होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- मायक्रोसॉफ्टचे सीईओ स्टीव्ह बाल्मर (57) वर्षभरात निवृत्त होणार असल्याची घोषणा कंपनीने शुक्रवारी केली. त्यांच्या नव्या उत्तराधिका-याच्या शोधासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. बाल्मर म्हणाले, असे कठोर निर्णय घेण्यासाठी कोणतीही अचूक वेळ नसते, मात्र आता ती येऊन ठेपलेली आहे.