आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉंगकॉंगच्या \'ग्रेस\'च्‍या डोक्‍यावर सौंदर्याचा मुकूट; पाहा डोळे दीपवणार्‍या सोहळ्याचे फोटोज्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्‍ये 26 जानेवारीला झालेल्‍या चायना इंटरनॅशनल सौंदर्य स्‍पर्धेमध्‍ये हॉंगकॉंगच्‍या ग्रेस चेन हिने सर्वोत्कृष्ट सौंदर्यवतीचा मुकूट पटकावला. गेल्या वर्षी सौंदर्यवती ठरलेली ग्‍लोरिया तांग हिने ग्रेसच्‍या डोक्‍यावर सौंदर्याचा मुकुट चढविला. या स्‍पर्धेत वेंकूवरची सिंडी जॉंग हिला दुसर्‍या तरी मॉन्ट्रियलची लूसिया लॉरिगिआनोही तिसर्‍या स्थानावर राहिली.
'ब्‍युटी रिबॉर्न अँण्ड फेअरी फिनिक्‍स' या स्‍पर्धेचे घोषवाक्‍य होते. या स्‍पर्धेसाठी चीनमधील वेगवेगळ्या समुदायातील लोक एकत्र आले होते. या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धेक सुदंर असून चालत नाहीत तर त्‍यांना बुध्‍द्धीमत्ता, कौशल्‍य याची चुणूक दाखवावी लागते.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा या स्‍पर्धेतील काही छायाचित्रे....