आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 51 सौंदर्यवतींमधून हिने मारली बाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉसव्हेगास येथील अँड कॅसिनो हॉटेलमध्ये 16 जून रोजी पार पडलेल्या MISS USA 2013 स्पर्धेत विविध राज्यातून आलेल्या 51 स्पर्धाकांनी भाग घेतला होता. त्या सर्वांना मागे टाकत मिस कनेक्टिकट एरिन ब्रॅडी MISS USA 2013 ची मानकरी ठरली आहे.

छायाचित्र :एरिन ब्रॅडी