आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल नेटवर्कची गर्दी रोखणारे तंत्र विकसित, अतिगर्दीवर उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरँटो - एखादे नैसर्गिक संकट असो किंवा एखादे आणीबाणी परिस्थिती, त्यामध्ये मोबाइलचे नेटवर्क खूप बिझी होते. अनेकदा ते अतिगर्दीमुळे बंद पडते. ही समस्या सोडवणारे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे.


भारतीय संशोधकाच्या नेतृत्वाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोबाइल ओव्हरलोड होण्याची शक्यता नसेल. नैसर्गिक संकटाच्या काळात अनेक लोक एकाच वेळी मोबाइलचा वापर करतात. त्यामुळे नेटवर्क जाम होण्याची समस्या निर्माण होते, असे मई हसन यांनी सांगितले.
प्रारंभी या तंत्रज्ञानासमोर काही आव्हाने होती, त्यातून यशस्वी मार्ग काढण्यात आला.